അർത്ഥം : मानेचा पुढील भाग.
ഉദാഹരണം :
गारवा वाढताच त्याने आपला गळपट्टा गळ्याभोवती गुंडाळला.
പര്യായപദങ്ങൾ : नरडे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : पडजिभेपासून खाली जाणारा अन्ननलिकेच्या वरच्या टोकापर्यंतचा आतील भाग.
ഉദാഹരണം :
घशातून अन्ननलिका व श्वासनलिका सुरू होते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : मानेतील ज्या नलिकांमधून खाद्यपदार्थ पोटात जातात किंवा आवाज निघतो.
ഉദാഹരണം :
समुद्रमंथनातून निघालेल्या हलाहलाचे भगवान शंकराने प्रशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :