അർത്ഥം : धातू किंवा लाकडाच्या सळीला दोरा बांधून त्याच्या टोकाला आकडा लावलेले मासे पकडण्याचे साधन.
ഉദാഹരണം :
मासा पकडताना त्याचा गळ तुटला
പര്യായപദങ്ങൾ : गळदांडी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मछली पकड़ने का एक औज़ार जो लकड़ी, धातु आदि का बना होता है और जिसके आगे मछली फँसाने का काँटा लगा होता है।
छुट्टी के दिनों में श्याम प्रायः बंसी लेकर तालाब की ओर चला जाता है।A rod of wood or steel or fiberglass that is used in fishing to extend the fishing line.
fishing pole, fishing rodഅർത്ഥം : विहिरीत पडलेली वस्तू वर काढण्यासाठी एका लोखंडी कडीला पाच सहा आकडे अडकवलेले असतात ती कडी.
ഉദാഹരണം :
रामू काका गळ घालून विहीरीत पडलेली बादली बाहर काढत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : घळ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : गलबत स्थिर करण्यासाठी पाण्यात टाकण्याचा साखळीने बांधलेला लोखंडी मोठा, वजनदार आकडा.
ഉദാഹരണം :
जहाजाला बरेच नांगर लावलेले असतात.
പര്യായപദങ്ങൾ : नांगर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :