അർത്ഥം : दिवसाचा प्रकाश निर्माण करणारा आणि पृथ्वीला प्रकाश व ऊब देणारा तारा.
ഉദാഹരണം :
सूर्य हा पृथ्वीवरील जीवसृष्टीचा आधार आहे.
പര്യായപദങ്ങൾ : अंशुमान, अर्क, आदित्य, चंडांशु, दिनकर, दिनमणी, दिनेश, दिवाकर, प्रभाकर, भानु, भानू, भास्कर, मित्र, मिहिर, रवि, रवी, रश्मीकर, सविता, सहस्ररश्मी, सूर्य, सूर्यनारायण
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
हमारे सौर जगत का वह सबसे बड़ा और ज्वलंत तारा जिससे सब ग्रहों को गर्मी और प्रकाश मिलता है।
सूर्य सौर ऊर्जा का एक बहुत बड़ा स्रोत है।