അർത്ഥം : काय उत्तर द्यावे हे न कळणारा.
ഉദാഹരണം :
पत्रकारांचे सटीक प्रश्न ऐकून मंत्री निरुत्तर झाले
പര്യായപദങ്ങൾ : निरुत्तर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : न बोलत असलेला.
ഉദാഹരണം :
त्याच्या गोष्टी ऐकून मी गप्पच झालो.