അർത്ഥം : रडू येण्यापूर्वी कंठ दाटून आल्यामुळे बोलू न शकणे.
ഉദാഹരണം :
अनपेक्षित सन्मान मिळाल्याने तो गहिवरला.
പര്യായപദങ്ങൾ : कंठ दाटून येणे, गळा दाटून येणे, गहिवरणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
भावुकता के कारण बोल न पाना।
अनपेक्षित सम्मान पाकर उसका गला भर आया।