അർത്ഥം : आधीच्या काळातील.
ഉദാഹരണം :
आपली साहित्यपरंपरा समजून घ्यायची असेल तर पूर्वीचे साहित्यही वाचले पाहिजे.
പര്യായപദങ്ങൾ : पूर्वीचा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
इस समय से पहले का या जो पूर्व काल से संबंधित हो।
कल मैं एक पुराने किले को देखने गया था।അർത്ഥം : गतकाळाशी संबंधित वा गतकाळाचा.
ഉദാഹരണം :
गतकालीन भांडणे विसरून आपण मैत्री केली पाहिजे.
പര്യായപദങ്ങൾ : पूर्वकालीन, भूतकालीन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो बीते हुए समय से संबंधित हो।
भूत कालीन विवादों को भूलाकर हमें दोस्ती का हाथ बढ़ाना चाहिए।