അർത്ഥം : संख्यांची जोडी थेट वस्तूंशी लावणे वा गणती करणे.
ഉദാഹരണം :
गाडीत बसायच्या आधी गीताने सर्व जिनसा मोजल्या
निश्चित आकडा कळण्यासाठी रामने लोकांची मोजणी केली.
പര്യായപദങ്ങൾ : गणणे, मोजणी करणे, मोजणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी वस्तु आदि की गिनती करना।
उसने सभा में उपस्थित सभी लोगों को गिना।