അർത്ഥം : दोर्यात फुले गुंफून केलेला सर.
ഉദാഹരണം :
मुलींनी केसांत मोगर्याचे गजरे माळले होते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : पखवाज किंवा तबला यांच्या तोंडांच्या काठाबरोबर जाड व अरूंद चामड्याच्या वादीचा वळलेला वेठ,वेष्टण,वेणीचे कडे.
ഉദാഹരണം :
गजरातून भोके घेऊन त्या कातड्यासह भोकातून वादी आवळतात.
അർത്ഥം : बदकाच्या आकाराचा एक पक्षी.
ഉദാഹരണം :
गजर्याच्या मादीचे पाय नारिंगी रंगाचे असतात.
പര്യായപദങ്ങൾ : गजरो, चकीचकाह, रानबदक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Wild dabbling duck from which domestic ducks are descended. Widely distributed.
anas platyrhynchos, mallardഅർത്ഥം : मोत्याच्या अनेक सरांना गुंफून केलेला एक मनगटावरील दागिना.
ഉദാഹരണം :
पाटलीण बाईंच्या हातात खर्या मोत्यांचा गजरा होता.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :