അർത്ഥം : लोखंडाची दांडी.
ഉദാഹരണം :
कांब घालून त्याने तुंबलेली मोरी मोकळी केली
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A long thin implement made of metal or wood.
rodഅർത്ഥം : सोंड असलेला स्थूल व विशालकाय, सस्तन चतुष्पाद.
ഉദാഹരണം :
हत्तीला ऊस फार आवडतो.
പര്യായപദങ്ങൾ : ऐरावत, कुंजर, गजराज, गजेंद्र, द्विरद, भद्र, भद्रजाती, मतंगज, मातंग, रदी, वारण, हत्ती
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक शाकाहारी स्तनपायी चौपाया जो अपने स्थूल और विशाल आकार तथा सूँड़ के कारण सब जानवरों से विलक्षण होता है।
हाथी को गन्ना बहुत ही प्रिय है।Five-toed pachyderm.
elephantഅർത്ഥം : कापड मोजण्याची लोखंडी किंवा लाकडी पट्टी.
ഉദാഹരണം :
दुकानदाराने गजाने कापड मापले
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : बंदुकीत दारू ठासण्याची लोखंडी सळई.
ഉദാഹരണം :
ठासणीच्या बंदुकीत त्याने गजाने दारू ठासली.