അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : ज्याचा भाग वा अंश एकमेकांना खेटून आहेत असा.
ഉദാഹരണം : कालडोंगरीची झाडी घनदाट आहे.
പര്യായപദങ്ങൾ : गर्द, गुडुप, घनघोर, घनदाट, घोर, दाट, निबिड, सघन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
जिसके अवयव या अंश पास-पास या सटे हों या जो बहुत पास-पास हों।
അർത്ഥം : ज्याच्या भागांचे वा अंशांचे दर एकक क्षेत्रफळाशी अथवा दर एकक घनफळाशी असणारे प्रमाण हे सर्वसामान्याच्या तुलनेत अधिक आहे असा.
ഉദാഹരണം : कोलडोंगरीची झाडी घनदाट आहे.
पास-पास बसा हुआ।
അർത്ഥം : खूप भरून.
ഉദാഹരണം : बस खच्चून भरून आली
പര്യായപദങ്ങൾ : खचाखच, खच्चून
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
कसकर।
In a tight or constricted manner.
അർത്ഥം : सुटणार नाही असे धरून.
ഉദാഹരണം : पोलिसाने चोराची मान गच्च धरली होती.
പര്യായപദങ്ങൾ : आवळून, घट्ट
जिसे छुड़ा न पाए, इस तरह से।
Securely fixed or fastened.
അർത്ഥം : निघणार किंवा उघडणार नाही असे.
ഉദാഹരണം : पावसाळ्यात लाकडाचे दार फुगल्यामुळे गच्च बसले.
പര്യായപദങ്ങൾ : घट्ट, जाम
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക