അർത്ഥം : ढग, सूर्य, चंद्र, तारे इत्यादी जिथे दिसतात ती पृथ्वीच्या वर अंतराळाचा घुमटाकार दिसणारा भाग.
ഉദാഹരണം :
आकाश काळ्या ढगांनी भरून आले
പര്യായപദങ്ങൾ : अंबर, अस्मान, आकाश, आभाळ, ख, नभ, व्योम
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
खुले स्थान में ऊपर की ओर दिखाई देने वाला खाली स्थान।
आकाश में काले बादल छाये हुए हैं।The atmosphere and outer space as viewed from the earth.
skyഅർത്ഥം : पंचमहाभूतांपैकी एक तत्त्व.
ഉദാഹരണം :
पंचमहाभूतांपैकी सर्वात प्रथम आकाशाची निर्मिती झाली होती.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :