അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : हवेतील आर्द्रतेमुळे धातूवर चढणारा थर.
ഉദാഹരണം : पावसात भिजल्याने फावड्याला गंज लागला
പര്യായപദങ്ങൾ : तांब
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
लोहे आदि पर चढ़ने वाला वह काला अंश जो हवा और नमी के प्रभाव से उत्पन्न होता है।
A red or brown oxide coating on iron or steel caused by the action of oxygen and moisture.
അർത്ഥം : स्वयंपाक बनवण्यास उपयोगी पडणारे लांबट भांडे.
ഉദാഹരണം : सीतेने चुलीवर गंज ठेऊन त्यात आमटी उकळत ठेवली.
അർത്ഥം : तलवारीच्या तोटीची पात.
ഉദാഹരണം : त्याने गाज्यालापण धार करवून घेतली.
പര്യായപദങ്ങൾ : गाज्या
അർത്ഥം : जेथे दुकाने मांडून क्रयविक्रय चालतो ते ठिकाण.
ഉദാഹരണം : हा या शहरातला मोठा बाजार आहे
പര്യായപദങ്ങൾ : बाजार, बाजारपेठ, हाट
वह स्थान जहाँ तरह-तरह की चीज़ें खरीदी या बेची जाती हैं।
A street of small shops (especially in Orient).
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക