അർത്ഥം : नारळातील दळ.
ഉദാഹരണം :
त्याने नारळ फोडून सर्वांना खोबरे दिले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The edible white meat of a coconut. Often shredded for use in e.g. cakes and curries.
coconut, coconut meatഅർത്ഥം : झेंडूच्या फुलांच्या दांड्यांच्या बुंध्यांच्या आत असलेला पांढरा भाग.
ഉദാഹരണം :
लहानपणी आम्ही खोबरे खात होतो.
അർത്ഥം : (लक्ष्यार्थ) नाश होणे.
ഉദാഹരണം :
आज माझ्या झोपेचे खोबरे झाले.