അർത്ഥം : ज्यात रांग धरून बसलेल्या खेळाडूंना, त्यांच्या मधून फिरत असलेल्या विरुद्ध गटाच्या भिडूला पकडायचे असते तो एक प्रकारचा सांघिक खेळ.
ഉദാഹരണം :
मधल्या सुटीत आम्ही खोखो, हुतुतू असले खेळ खेळायचो.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :