അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : आळीपाळीने एखादे काम करण्यास किंवा खेळण्यास मिळालेली संधी किंवा अवसर.
ഉദാഹരണം : हुतुतुच्या खेळात आता ब गटाची पाळी आहे
പര്യായപദങ്ങൾ : डाव, पाळी, बारी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
कोई कार्य करने या खेल खेलने का वह अवसर जो सब खिलाड़ियों को बारी-बारी से मिलता है।
(game) the activity of doing something in an agreed succession.
അർത്ഥം : बर्याच वेळा होणार्या येरझारा.
ഉദാഹരണം : तालुकेदाराला भेटण्यासाठी मला खूप खेटे घालावे लागले
പര്യായപദങ്ങൾ : खेटा, खेपा, चक्कर, फेरी, येरझारा, हेलपाटा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
बार-बार आने-जाने की क्रिया।
അർത്ഥം : क्रमानुसार आधी वा नंतर मिळणारी संधी.
ഉദാഹരണം : रांगेत खूप वेळ उभे राहिल्यावर माझी पाळी आली.
പര്യായപദങ്ങൾ : नंबर, पाळी, बारी
आगे-पीछे के क्रम से आनेवाला अवसर या मौका।
അർത്ഥം : माल वाहून नेणार्या गाडी इत्यादीची एका वेळची फेरी.
ഉദാഹരണം : शेतकरी एकाच खेपेत शेतातले सर्व धान्य घेऊन गेला.
പര്യായപദങ്ങൾ : फेरी, भरणा
बोझ लदी गाड़ी आदि की एक बार की यात्रा।
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക