അർത്ഥം : मैनेच्या आकाराचा, मातकट तपकिरी रंगाचा लांब शेपटीचा पक्षी.
ഉദാഹരണം :
पानगळीची जंगले, बांबूची बेटे इत्यादी ठिकाणी जंगली सातभाई आढळतो.
പര്യായപദങ്ങൾ : कसाड्या, कीहड, केकाटी, केकाट्या, केवा, केहिणी, खिवा, खेकाडी, खेटी, खेवा, जंगली सातबहिनी, जंगली सातभाई, भुसारीण, भैंसाकिहील, म्हसकेळ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :