അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : झाडाचा जमिनीच्या वर आलेला, फांद्याच्या खालचा भाग.
ഉദാഹരണം : बाभळीचे खोड बैलगाडीची चाके बनवण्यासाठी वापरतात.
പര്യായപദങ്ങൾ : खोड, बुंधा, सोट
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
वृक्ष का वह नीचे वाला भाग जिसमें डालियाँ नहीं होतीं।
A slender or elongated structure that supports a plant or fungus or a plant part or plant organ.
അർത്ഥം : जनावरास बांधण्यासाठी जमिनीत गाडलेले लाकूड.
ഉദാഹരണം : शेतकर्याने काम संपल्यावर बैलांना खुंट्याला बांधले.
പര്യായപദങ്ങൾ : खुंटा, दांडके, मेख
पशु, खेमे आदि की रस्सी आदि बाँधने के लिए गड़ी मोटी, बड़ी लकड़ी आदि।
A long (usually round) rod of wood or metal or plastic.
അർത്ഥം : झाड कापल्यावर खाली राहिलेला भाग.
ഉദാഹരണം : माझ्या पायात खुंट बोचले.
पौधे की कटी वह सूखी डंठल जिसकी जड़ भूमि में लगी हो।
The base part of a tree that remains standing after the tree has been felled.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക