അർത്ഥം : विमानाचे किंवा अन्य गोष्टींचे एखाद्या जागी उतरण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
विमानाचे संपूर्णपणे यांत्रिक शक्तीने उड्डाण, नियंत्रित प्रवास आणि सुरक्षित अवतरण हे सर्वात महत्त्वाचे आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The act of coming down to the earth (or other surface).
The plane made a smooth landing.