അർത്ഥം : उच्च कुलातला.
ഉദാഹരണം :
अभिजात माणूस आपल्या संस्कारांना इतर गोष्टींपेक्षा अधिक महत्व देतो
പര്യായപദങ്ങൾ : अभिजात, उच्चकुलीन, घरंदाज, जातिवंत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो उच्च कुल का हो या उच्च कुल में उत्पन्न।
वे अभिजात वर्ग के होकर भी बहुत विनम्र हैं।