അർത്ഥം : खाण्याजोगी वस्तू.
ഉദാഹരണം :
दूध आणि दुधाचे इतर पदार्थ उदा. दही, लोणी, तूप, खवा खाद्य म्हणून उपयोगात येतात.
പര്യായപദങ്ങൾ : अन्नपदार्थ, खाद्य, खाद्य पदार्थ, खाद्य वस्तू, खाद्यपदार्थ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
खाने (या पीने) के काम आने वाली वस्तु जिससे शरीर को ऊर्जा मिले और शारीरिक विकास हो।
गाँव की अपेक्षा शहरों में खाद्य वस्तुएँ बहुत महँगी हैं।