അർത്ഥം : घसा स्वच्छ करण्यासाठी वा कफ काढण्यासाठी घशाला जोर देऊन खाकरा काढणे.
ഉദാഹരണം :
सकाळी घसा खाकरल्यास दिवसभर कफाचा त्रास कमी होतो.
പര്യായപദങ്ങൾ : खाकरणे, खाकेरणे, बेडका काढणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Discharge (phlegm or sputum) from the lungs and out of the mouth.
cough out, cough up, expectorate, spit out, spit up