അർത്ഥം : मैदा, गहू, बटाट्याचे सत्व, तांदूळ, उडीद, साबूदाण्याचे पीठ इत्यादींपासून तयार केलेली वस्तू चिटकविण्यासाठीची पेज.
ഉദാഹരണം :
खळीचा वापर फार पूर्वीपासून होत आला आहे.
പര്യായപദങ്ങൾ : कोळ, गोंद, चिकी, राप
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
गाढ़ा उबाला हुआ मैदा जो काग़ज़ आदि चिपकाने के काम आता है।
श्याम पोस्टरों में लेई लगाकर दिवाल पर चिपका रहा है।