അർത്ഥം : (निंदार्थी) लिहिणे.
ഉദാഹരണം :
त्याने घाईघाईने एक पत्र खरडले.
അർത്ഥം : चिकटलेली गोष्ट वा एखाद्या गोष्टीचा अंश घासून तुकडे पाडत सुटा करणे.
ഉദാഹരണം :
दुधाचे पातेले चमच्याने खरवडले.
പര്യായപദങ്ങൾ : खरवडणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : पटपट काहीतरी लिहून चालू लागणे किंवा लेखन संपवणे.
ഉദാഹരണം :
चार अक्षरे खरडून शामू खेळायला गेला.