അർത്ഥം : कठीण किंवा खरबरीत वस्तूवर शरीराचे अवयव घासले गेल्यामुळे कातड्यात बारीक चीर पडणे वा कातडे निघणे.
ഉദാഹരണം :
सायकलीवरून पडल्याने त्याचा गुडघा खरचटला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
शरीर के किसी अंग में रगड़ लगने से त्वचा का उतर जाना।
गाड़ी से गिरने से उसके पैर की त्वचा छिल गई।അർത്ഥം : एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर निशाण पडणे.
ഉദാഹരണം :
कपाट खूप ठिकाणी खरचटले आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :