അർത്ഥം : दोन चाके असलेली बैलांनी ओढायची गाडी.
ഉദാഹരണം :
गावात वाहतुकीसाठी बैलगाडीचा वापर केला जातो.
പര്യായപദങ്ങൾ : बैलगाडी
അർത്ഥം : चांगल्या अवस्थेत नसलेला.
ഉദാഹരണം :
खटारा टॅक्सीतून ही मंडळी लाकडाचा शोध घेत होती.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह जो चलती तो हो पर अच्छी अवस्था में न हो (मोटर-गाड़ी)।
आप इस खटारा गाड़ी को लेने की बजाय क्यों नहीं नई गाड़ी खरीद लेते।