അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : एखादी उचित, आवश्यक किंवा प्रिय गोष्ट न घडल्यामुळे मनाला होणारे दुःख.
ഉദാഹരണം : रागाच्या भरात मी त्याला उलट बोललो याचा मला नंतर खेद वाटू लागला
പര്യായപദങ്ങൾ : खिन्नता, खेद, दिलगिरी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
किसी उचित, आवश्यक या प्रिय बात के न होने पर मन में होनेवाला दुख।
A feeling of deep regret (usually for some misdeed).
അർത്ഥം : धातूचे बनलेले,लाकडी किंवा लोखंडी मूठ असलेले खणण्याचे कोणतेही हत्यार.
ഉദാഹരണം : मजूर खनित्राने जमिन खोदत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : खनित्र
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
लोहे की बनी एक मोटी छड़ के आकार का थोड़ा लंबा उपकरण जिससे मिट्टी आदि में छेद करते हैं।
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക