പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള खंडणी എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

खंडणी   नाम

൧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : दुसर्‍याने आपणास उपद्रव न करावा किंवा अनुकूल असावे म्हणून देण्यात येणारे द्रव्य.

ഉദാഹരണം : गुंड आपापल्या क्षेत्रात खंडणी वसूल करतात.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

स्वयं को दूसरों के उपद्रव या तकलीफ से बचाने के लिए या सब कुछ अनुकूल रहें इसलिए किसी को दिया जाने वाला धन।

गुंडे अपने-अपने क्षेत्र में हफ्ता वसूल करते हैं।
हफ़्ता, हफ्ता
൨. नाम / निर्जीव / वस्तू

അർത്ഥം : सार्वभौम राजाला त्याच्या मांडलिकाने द्यायचा कर.

ഉദാഹരണം : हरपाल यादवाने खिलजीला खंडणी द्यायचे नाकारले.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

मध्ययुग में, सार्वभौम राजा को मांडलिकों द्वारा दिया जाने वाला कर।

हरपाल यादव ने खिलजी को खंडनी नहीं दी।
खंडनी, खण्डनी
൩. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : एखाद्यास बंधनातून मुक्त करण्यासाठी दिली किंवा घेतली जाणारी रक्कम.

ഉദാഹരണം : अपहरणकर्त्यांनी मोहनच्या वडिलांकडून एक लाख रुपये खंडणी घेतली.

പര്യായപദങ്ങൾ : सोडणावळ


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी को बंधन से मुक्त करने या कराने के लिए लिया या दिया गया धन।

अपहरणकर्ताओं ने मोहन के पिता से एक लाख रुपये फिरौती ली।
छुड़ाई, छुड़ौती, छोड़ौती, निर्मोचन धन, निष्कृत-धन, फिरौती

Payment for the release of someone.

ransom
൪. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : एखाद्यास आपल्या बंधनातून मुक्त करण्यासाठी किंवा एखाद्यास बंदिवासातून मुक्त करण्यासाठी मागितली जाणारी रक्कम.

ഉദാഹരണം : अपहरणकर्त्यांनी पोलिसाकडून त्याच्या मुलाचे पाच लाख रुपये खंडणी मांगितली.

പര്യായപദങ്ങൾ : सोडणावळ

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।