അർത്ഥം : वस्तू ज्या अवयवांनी बनली आहे तो प्रत्येक.
ഉദാഹരണം :
या वस्तूचा प्रत्येक भाग स्वदेशी आहे
नौदल, पायदळ आणि वायुदळ हे सैन्याचे प्रमुख भाग आहेत
പര്യായപദങ്ങൾ : अंग, अवयव, घटक, भाग, हिस्सा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Something determined in relation to something that includes it.
He wanted to feel a part of something bigger than himself.അർത്ഥം : एखाद्याच्या मालकीच्या वस्तूवर श्रम करून उत्पन्न मिळवताना, ती वस्तू वापरल्याबद्दल मालकाला दिला जाणारा ठराविक मोबदला.
ഉദാഹരണം :
तो खंडाने जमीन कसतो.