അർത്ഥം : काळा-पांढरा रंग असलेला, दयाळ पक्षाप्रमाणे दिसणारा, आकाराने मोठा आणि ठळक पांढरी असलेला एक पक्षी.
ഉദാഹരണം :
अबलख धोबी आसाम सोडून भारतात सगळीकडे आढळतो.
പര്യായപദങ്ങൾ : अबलख धोबी, खंजरीट, तबी, वरटी पाखरू
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Old World bird having a very long tail that jerks up and down as it walks.
wagtail