അർത്ഥം : क्रिकेटच्या खेळातील फलंदाजाने टोलवलेला चेंडू अडवून त्याला अधिक धावा काढू न देण्याचे काम.
ഉദാഹരണം :
भारतीय संघातील खेळाडूंनी ह्या सामन्यात उत्तम क्षेत्ररक्षण केले.
चांगल्या क्षेत्ररक्षणामुळे भारतीय संघाने सामना जिंकला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
क्रिकेट के खेल में बल्लेबाज़ों द्वारा मारी हुई गेंद को रोककर उसे अधिक रन न बनाने देने का काम।
अच्छे क्षेत्ररक्षण के कारण भारतीय टीम जीत गई।അർത്ഥം : क्रिकेट खेळात चेंडू फेकण्याची तसेच धावा थांबविण्याचे कार्य करण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
आज सामन्यात भारत आधी क्षेत्ररक्षण करेल.
പര്യായപദങ്ങൾ : गोलंदाजी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
क्रिकेट आदि के खेल में खेलते समय गेंद फेंकने एवं रन बचाने संबंधी कार्य करने की क्रिया।
आज के मैच में भारत पहले क्षेत्र रक्षण करेगा।(baseball) handling the ball while playing in the field.
fielding