അർത്ഥം : शरीराची जाडी कमी होणे.
ഉദാഹരണം :
जास्त अंगमेहनत झाल्यामुळे राम वाळला आहे..
പര്യായപദങ്ങൾ : बारीक होणे, रोडावणे, वाळणे, सुकणे, हाडकुळा होणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
शरीर का क्षीण होना।
वह धीरे-धीरे दुबला रहा है।അർത്ഥം : शारीरिक शक्ती कमी होणे.
ഉദാഹരണം :
म्हातारपणी शरीर अशक्त होते.
പര്യായപദങ്ങൾ : अशक्त होणे, कृश होणे, रोडणे, रोडावणे, वाळणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी प्रकार की अनिष्ट, अप्रिय, बाधक या विपरीत घटना अथवा परिस्थिति के कारण किसी की शारीरिक एवं मानसिक शक्ति का कम होना।
बुढ़ापे में शरीर दुर्बल हो जाता है।