അർത്ഥം : एखाद्या कठीण वस्तूवर वेगाने एलेक्टॉनचा मारा करून उत्पन्न होणारा, कमी तरंग लांबीचा, विद्युतचुंबकीय किरण.
ഉദാഹരണം :
रोगनिदानासाठी क्ष-किरणांचा उपयोग होतो.
പര്യായപദങ്ങൾ : क्ष किरण
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Electromagnetic radiation of short wavelength produced when high-speed electrons strike a solid target.
roentgen ray, x ray, x-radiation, x-rayഅർത്ഥം : क्ष-किरणांच्या सहाय्याने शरीरीच्या अंतर्भागाचा काढलेले छायाचित्र.
ഉദാഹരണം :
त्याला डॉक्टरांनी क्ष-किरण काढण्यास सांगितले
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A radiogram made by exposing photographic film to X rays. Used in medical diagnosis.
roentgenogram, x ray, x-ray, x-ray photograph, x-ray picture