അർത്ഥം : कठोर किंवा निष्ठुर असणे.
ഉദാഹരണം :
इंग्रजांच्या निर्दयपणाचे वर्णन ऐकून आजही लोकांच्या डोळ्यात पाणी तरळते
പര്യായപദങ്ങൾ : क्रूरपणा, क्रौर्य, निर्दयपणा, निष्ठुरपणा, पाषाणहृदयता, हृदयशून्यता
അർത്ഥം : क्रूर स्वभाव.
ഉദാഹരണം :
कंसाचा कूरपणा इतका वाढला की त्याने आपल्या पित्याला बंदी केले.
പര്യായപദങ്ങൾ : कूरपणा, निर्दयता, निर्दयीपणा, राक्षसीपणा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :