അർത്ഥം : ज्यामुळे एखादी गोष्ट बनते, निर्माण होते किंवा अस्तित्वात येते ती क्रिया अथवा व्यवस्था.
ഉദാഹരണം :
लोखंडाचे गंजणे ही एक रासायनिक प्रक्रिया आहे.
പര്യായപദങ്ങൾ : प्रक्रिया
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : व्याकरणानुसार भाषेतील क्रियावाचक शब्द.
ഉദാഹരണം :
राम खातो यात खाणे हे क्रियापद आहे.
പര്യായപദങ്ങൾ : क्रियापद
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
व्याकरण में वह शब्द जिससे किसी व्यापार का होना या किया जाना सूचित होता है।
इस अध्याय में क्रिया के ऊपर प्रकाश डाला गया है।അർത്ഥം : एखादे कार्य होणे किंवा केले जाण्याची अवस्था.
ഉദാഹരണം :
दूधापासून दही तयार होणे ही एक रासायनिक क्रिया आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : कर्दम ऋषी आणि देवहूती ह्यांच्या नऊ मुलींपैकी एक.
ഉദാഹരണം :
क्रियाचा विवाह कृतु ऋषींसोबत झाला होता.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
An imaginary being of myth or fable.
mythical being