അർത്ഥം : उंचावर बांधलेल्या दोरीवरच्या किंवा इतर प्रकारच्या शारीरिक कसरती करून उदरनिर्वाह करणारी एक जमात.
ഉദാഹരണം :
कोल्हाट्यांचा तांडा कुठे चालला आहे?
അർത്ഥം : दोरीवर चालणे, आगीचे रिंगण पार करणे अशा खेळांनी लोकांचे मनोरंजन करणारी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
आज आमच्या गावात डोंबारी खेळ दाखवित होते.
പര്യായപദങ്ങൾ : डोंबारी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :