അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : घोड्यास, बैलास मारण्यासाठी काठीला दोरी, वादी वगैरे लावून केलेले साधन.
ഉദാഹരണം : चाबकाचा फटका बसताच घोडा जोरात धावू लागला.
പര്യായപദങ്ങൾ : असूड, आसूड, चाबूक, हंटर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
बटे हुए सूत या चमड़े की डोर (जिससे जानवरों आदि को चलाने या भगाने के लिए मारते हैं)।
An instrument with a handle and a flexible lash that is used for whipping.
അർത്ഥം : पाणी वा ओलावा नसलेला.
ഉദാഹരണം : ह्या भागात कोरड्या जमिनीमुळे फारसे पीक येत नाही.
പര്യായപദങ്ങൾ : जलरहित, निपळ, निपाल, रखरखीत, रूक्ष, शुष्क
जिसमें गीलापन या नमी न हो या बहुत कम हो।
Lacking moisture or volatile components.
അർത്ഥം : (खाद्यपदार्थ)ज्याच्या बरोबर काहीही खाल्ले जात नाही असाछ"कोरडी पोळी खाऊ नको.".
പര്യായപദങ്ങൾ : नुसता, सुका
അർത്ഥം : तेल, तूप न लावलेला.
ഉദാഹരണം : सीमाला कोरड्या पोळ्या खायला जास्त आवडतात.
जिसमें तेल, घी आदि चिकनी वस्तु न मिली हो या पड़ी हो।
(of food) eaten without a spread or sauce or other garnish.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക