അർത്ഥം : धण्याचे रोप,याची पाने सुगंधित असतात.
ഉദാഹരണം :
खोबरे आणि कोथिंबिरीची चटणी फारच रुचकर लागते.
പര്യായപദങ്ങൾ : कोथंबरी, कोथंबिरी, कोथंबीर, कोथमीर, कोथिंबरी, कोथिंबिरी, कोथिंबीर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Old World herb with aromatic leaves and seed resembling parsley.
chinese parsley, cilantro, coriander, coriander plant, coriandrum sativum