അർത്ഥം : आकाराने बुलबुल्यापेक्षा मोठा, काळ्या रंगाचा, सडपातळ बांध्याचा, खोलवर दुभंगलेली शेपटी असलेला एक पक्षी.
ഉദാഹരണം :
कोतवाल हा पक्षी भारत, बांगला देश, पाकिस्तान, श्रीलंका आणि ब्रह्मदेश येथे आढळतो.
പര്യായപദങ്ങൾ : उत्तर भारत कोतवाल
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Common black European thrush.
blackbird, european blackbird, merl, merle, ousel, ouzel, turdus merula