അർത്ഥം : धान्य साठवण्याची खोली.
ഉദാഹരണം :
आणीबाणीच्या वेळी राजाने आपले कोठार जनते करता खुले केले
പര്യായപദങ്ങൾ : गुदाम, गोदाम, भांडार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह गोदाम जिसमें अनाज रखा जाता है।
सरकार ने अनाज मंडियों में कोठार बनवाया है जिसका उपयोग किसान और व्यापारी करते हैं।അർത്ഥം : वस्तू इत्यादी साठवण्याचे किंवा ठेवण्याची जागा.
ഉദാഹരണം :
वाणसामान आणि इतर गृहोपयोगी वस्तू ह्या भांडारात आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : गोदाम, भांडागार, भांडार, भांडारखाना, भांडारगृह
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : धान्य ठेवाण्याची किंवा साठविण्याची जागा.
ഉദാഹരണം :
ह्यावर्षी पाऊस कमी झाल्याने कोठारे रिकामी आहेत.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :