അർത്ഥം : शब्दांत, वाक्यांत काही फरक करून किंवा एकाच उच्चाराचे पण भिन्न अर्थाचे शब्द घेऊन आणलेली गम्मत.
ഉദാഹരണം :
त्यांच्या भाषणात कोट्या फार असत.
അർത്ഥം : दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूच्या आठव्या अंकाचे स्थान.
ഉദാഹരണം :
चार कोटी ह्या संख्येत चार हे कोटीच्या स्थानी आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अंकों के स्थानों की गिनती में इकाई की ओर से गिनने पर आठवाँ स्थान जिसमें करोड़ गुणित का बोध होता है।
चार करोड़ एक में चार करोड़ के स्थान पर है।അർത്ഥം : शंभर लक्ष.
ഉദാഹരണം :
ह्या प्रकल्पाला दहा कोटी रुपये खर्च येईल.