അർത്ഥം : किल्ला, गाव इत्यादींच्या सभोवताली रक्षणार्थ बांधलेली मजबूत भिंत.
ഉദാഹരണം :
औरंगजेबाने औरंगाबाद शहराभोवती भक्कम तट उभारला
പര്യായപദങ്ങൾ : कुसू, तट, तटबंदी, प्राकार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A masonry fence (as around an estate or garden).
The wall followed the road.അർത്ഥം : पूर्ण बाह्यांचे, सामान्यतः गरम कपड्याचे, खांद्यापासून कमरेपर्यंत, सदरा इत्यादीच्या वरून घालायचे वस्त्र.
ഉദാഹരണം :
थंड प्रदेशात कोट घालायची पद्धत आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अंग्रेज़ी ढंग का एक वस्त्र जो क़मीज़, कुरते के ऊपर पहना जाता है।
नेहरूजी अपने कोट में गुलाब लगाया करते थे।An outer garment that has sleeves and covers the body from shoulder down. Worn outdoors.
coat