അർത്ഥം : कावळ्याच्या आकाराचा, काळ्या रंगाचा, लाल डोळे असलेला एक प्रकारच्या पक्ष्यातील नर.
ഉദാഹരണം :
वसंतऋतूत कोकीळ सुरेल आवाज काढतो
പര്യായപദങ്ങൾ : पिक
അർത്ഥം : मध्यम आकाराचा पक्षी.
ഉദാഹരണം :
श्वेत कोकीळाच्या खालच्या भागावर काळे पट्टे असतात.
പര്യായപദങ്ങൾ : श्वेत कोकीळ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार का चातक जो मध्यम आकार का होता है।
काफल पाकू के शरीर के नीचे के भाग में काले पट्टे होते हैं।അർത്ഥം : डोळ्याभोवती पिवळे वळे असलेला, कबुतराएवढा पक्षी.
ഉദാഹരണം :
परदेशी कोकीळचा वरील भाग राखी रंगाचा असते.
പര്യായപദങ്ങൾ : परदेशी कोकीळ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार का चातक जो काफल पाकू के आकार का होता है।
कुपवाह के शरीर का ऊपरी भाग राख के रंग का होता है।