അർത്ഥം : कोंकणी भाषेत असलेला वा कोंकणी भाषेशी संबंधित असलेला.
ഉദാഹരണം :
ह्या शतकाच्या प्रारंभात कोंकणीत विपुल साहित्यनिर्मिती झाली.
പര്യായപദങ്ങൾ : कोंकणी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : कोकण ह्या प्रदेशातील वा कोकणाशी संबंधित.
ഉദാഹരണം :
उपजीविकेच्या शोधात बरीच कोकणी कुटुंबे मुंबईत येऊ लागली.
അർത്ഥം : कोकणात राहणारा.
ഉദാഹരണം :
कोकणी मारेमारांने अपला अहवाल शासनाकडे लिहून पाठवला.