അർത്ഥം : चित्रविचित्र रंगाचा, डोक्यावर तुरा आणि गळ्याला कल्ले असलेला, शेपटीची पिसे लांब बाकदार असतात असा एक पाळीव पक्ष्यातील नर.
ഉദാഹരണം :
कोंबडा पहाटे आरवला
പര്യായപദങ്ങൾ : कुक्कुट, कोंबडा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मुर्गी का नर।
सुबह-सुबह मुर्गे की आवाज सुनकर मेरी नींद खुली।