അർത്ഥം : मादक पदार्थाच्या सेवनामुळे होणारी अवस्था.
ഉദാഹരണം :
नशेत असलेल्या माणसाला समजावणे व्यर्थ आहे.
പര്യായപദങ്ങൾ : अंमल, झिंग, तार, नशा, निशा, मत्तपणा, मद
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A temporary state resulting from excessive consumption of alcohol.
drunkenness, inebriation, inebriety, insobriety, intoxication, tipsiness