അർത്ഥം : एखाद्याला त्याच्या इच्छेविरुद्ध ताब्यात घेणे.
ഉദാഹരണം :
अतिरेक्यांनी दोन पर्यटकांना कैद केले
പര്യായപദങ്ങൾ : अटक करणे, ताब्यात घेणे, बंदी करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
पुलिस का अपराधी को पकड़ना।
पुलिस ने कल दो आतंकवदियों को गिरफ्तार किया।