അർത്ഥം : कोल्हापूर जवळचे, पन्हाळा तालुक्यातील एक दैवत.
ഉദാഹരണം :
चैत्री पौर्णिमेला जोतिबाची यात्रा भरते.
പര്യായപദങ്ങൾ : केदारलिंग, केदारेश्वर, खळेश्वर, जोतिबा, ज्योतिबा
അർത്ഥം : हिमालयातील एक ज्योतिर्लिंग.
ഉദാഹരണം :
मंदाकिनीच्या काठी केदारेश्वराचे मंदिर आहे.
പര്യായപദങ്ങൾ : केदारेश्वर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बारह ज्योतिर्लिंगों में से एक जो पर्वतीय क्षेत्र गढ़वाल में स्थित है।
ऐसा माना जाता है कि सर्वप्रथम पांडवों ने केदारनाथ की पूजा की थी।അർത്ഥം : भारताच्या उत्तरांचल ह्या भागातील एक भाग.
ഉദാഹരണം :
केदारनाथमध्ये केदारेश्र्वर हे ज्योतिर्लिंग आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
भारत के उत्तराखंड प्रान्त का एक शहर और तीर्थ।
केदारनाथ में बारह ज्योतिर्लिंगों में से एक ज्योतिर्लिंग स्थित है।