അർത്ഥം : एक हात लांबीचे दोन्ही बाजूला धार व पुढे चिंचोके टोक असलेले एक हत्यार.
ഉദാഹരണം :
काश्मिरमधील लोक स्वसंरक्षणासाठी कट्यार बाळगतात
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
प्रायः एक बित्ते का दुधारा हथियार।
बटमार ने कटार से यात्री पर हमला कर दिया।