അർത്ഥം : एखाद्याच्या कृपेने किंवा उपकाराने समाधान पावलेला.
ഉദാഹരണം :
देवाच्या कृपेने मी कृतार्थ जीवन जगत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : कृतकृत्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : करायचे म्हणून ज्याच्याकरिता काही उरले नाही असा, केलेल्या कामाविषयी समाधान बाळगणारा.
ഉദാഹരണം :
भारताला स्वातंत्र्य मिळालेले पाहून क्रांतिकारकांना कृतार्थ वाटले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :