അർത്ഥം : शेतमालकाच्या जमिनीची खंडावर मशागत करणारी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
हा जमीनदार आपल्या कुळांना फार नाडतो.
അർത്ഥം : (जीवशास्त्र) सजीवांच्या जातीतील वर्ग जो त्याच वर्गापासून सामान्यपणे थोडा वेगळा किंवा भिन्न असतो.
ഉദാഹരണം :
सूक्ष्मजीवांच्या एका नवीन प्रकारचा शोध लागला आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :